घरगुती उपाय

 

                घरगुती उपाय

1.   ताप कमी होण्यासाठी : थंड पाण्यात मीठ घालून त्यामध्ये कापडाच्या पाट्या भिजवून कपाळावर व हातापायावर ठेवाव्यात याने लगेच ताप कमी होऊन आराम मिळतो.


2.   पोट दुखत असेल तर : जेवन झाल्यावर गरम पाण्यात किंचित हिंग टाकून दोन-तीन दिवस घेतल्याने पोट दुखी कमी होते.



3.   आम्लपित्त कमी होण्यास : बेलाच्या पानाचा रस दिवसातून दोन-तीन वेळा घेल्याने आम्लपित्त कमी होते. तसेच आंबट, गोड, तिखट पदार्थ कमी खावे.



4.   भूक वाढविण्यासाठी : कडूलिंबाचा रस गूळ टाकून सकाळी उपाशीपोटी घेतल्याने भूक वाढण्यास मदत होते. तसेच कडूलिंबाच्या काडीने दात घासल्यास अपचन होत नाही.



5.   सांधी वात : मोहरची डाळ व चिमुटभर हिंग एकत्र वाटून हे मिश्रण गाईच्या दुधात टाकून उपाशीपोटी २१ दिवस घेतल्याने आराम मिळतो.



 तुम्ही घरच्या घरी हे उपाय करू शकता. घरगुती उपाय तुम्हाला आवडल्यास कमेंट करा.

धन्यवाद....

Post a Comment (0)
Previous Post Next Post