Homeचांगले विचार अनुभव byGossips360 -April 29, 2024 0 अनुभव इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात. फरक एवढाच कि, इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात. Tags: चांगले विचार Facebook Twitter