sundar katha

·      

समाधान दूर नव्हे, तुमच्याजवळच.....

एका सावकारांकडे प्रचंड पैसा होता पण शांती नव्हती. त्याच्या शोधात तो

 साधूकडे गेला. साधू म्हणाला, मी जे करतो ते पाहा. साधूने त्याला उन्हात

 बसवले. दुसऱ्या दिवशी साधूने त्याला खायला काहीच दिले नाही स्वत: जेवण

 केले. तिसऱ्या दिवशी सावकार रागात आला आणि म्हणाला, ‘मी आशेने आलो

 होतो पण निराशा मिळाली’ साधू म्हणाला, पहिल्या दिवशी उन्हात बसायचे

 सांगितले आणि झोपडीत गेलो पण माझी सावली तुझ्या कामी येणार नाही,

 असे सांगून गेलो होतो. म्हणजेच माझ्या साधनेमुळे तुला सिद्धी मिळणार नाही.

 मेहनतीतून तुला शांती मिळेल.



Post a Comment (0)
Previous Post Next Post