सौंदर्यवर्धन

 

स्वयंपाकघरातील फळे व भाज्यांपासून सौंदर्यवर्धन




  • ·       सकाळी पिशवीतून आलेल्या दुधातुन   २-३ चमचे वेगळ्या वाटीत काढून ठेवावे. हे दुध चेहऱ्याला, मानेला चोळले तर सॉफ्ट होते.

 

  • ·        दही अनेक तऱ्हेने उपयोगी ठरते. दह्यात चंदन तेलाचा थेंब टाकला तर दह्याचा वास विशिष्ट वास हि जाऊ शकतो. जिथे आपण शांपू वापरून केस धुवावे लागतात  तिथे केसांना दही लावून दहा मिनिटांनी केस धुतल्यास केस मऊ राहतात.

 

  • ·       ताजी साय ओठांना चोळली तर भेगा, तडे न जाता मऊशार ओठ होतात. लीपबाम किंवा जेल लावायची गरज पडत नाही.  

 

  • ·       भाज्यांमध्ये बटाटा हा ब्लीचिंग एजंट मानला जातो. कच्चा बटाटा, चेहऱ्यावरील सुरुकुत्या जाणे, काळे डाग नाहीसे होणे यासाठी उपयोगी आहे.   डोळ्यांखालील वर्तुळे जाण्यासाठी बटाटा काप उपयोगी ठरतात. 
  • ·       गाजर रुक्ष व सेन्सेटिव्ह त्वचेसाठी गुणकारी आहे. बीट, भेंडी, मुळा याचे पाणी त्वचेला चोळले तर खाज दूर होत. पुदिना त्वेचेला थंडावा देतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post