.....तेव्हा आयुष्य सुंदर होते.

 

                       

                       

कामातून जेव्हा आनंद मिळतो...                     तेव्हा आयुष्य सुंदर होते.

     भोवतालच्या सर्वांवर प्रेम करा, दयाळू व्हा, खूप दयाळू व्हा. ज्यांनी  तुमच्यावर अन्याय केला आहे त्यानाही माफ करा.

         

कामात आनंद असला कि आयुष सुंदर बनते. काम आवडीचे नसेल तर जीवन गुलामी सारखे वाटते.  

         

सर्वात निर्दयी शत्रू आपला भूतकाळ आहे. आनंद जो पर्यंत हातात आहे  तो पर्यंत लहान वाटतो, तो गेल्यावर समजतो कि तो किती मोठा आणि मौल्यवान होता.

         

पुस्तके वाचत रहा पण पुस्तक हि पुस्तकेच असतात हे लक्षात ठेवा, तुम्हाला विचार करायला स्वत:च शिकले पाहिजे.

        

जीवन जेव्हा निरस बनते तेव्हा दुःखाचेहि स्वागत होते. तुम्ही मोठ्यांसाठी जसे लिहिता तसे मुलांसाठीही लिहा, पण त्यापेक्षाही सरस व चांगले लिहा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post