जीवनमार्ग

              

                 जीवनमार्ग            

                 

ज्ञानी मनुष्य मनाशी जोडला असेल तर बुद्धू आणि आत्म्याशी 

जोडला गेला असेल तर "बुद्ध". 

महात्मा बुद्धांनी आत्म्यासाठी खूप प्रयोग केले आणि आत्म्याशी 

जोडलेले राहून जीवन जगणाऱ्याला कोणीही अशांत करू सकत नाही, 

अशी ग्वाही दिली. बुद्ध हे शांततेचे जिवंत रूप आहे. बुद्धी आत्म्याशी 

जोडली जाते तेव्हा ती समज होते. म्हणूनच ज्ञानी माणूस  शहाणा 

असेलच, असे नाही. 

कधी कधी कमी शिकलेले सुद्धा खूप हुशार असतात.


Post a Comment (0)
Previous Post Next Post