चांगले विचार

 

          चांगले विचार


    आयुष्यात कधीकाळी घडलेल्या प्रसंगाची, 

    अनुभवलेल्या घटनांची आणि भेटलेल्या 

    व्यक्तीची स्मरणचित्रे आपल्या मनात

     कायमची कोरलेली असतात. त्यातील काही दु:खद

     स्मृतींच्या वेदनेची तीव्रता काळाच्या 

    औषधाने कमी केलेली असते. आणि सुखद

     स्मृती मात्र कायम आनंद देत असतात. 

    पण आशा कुठल्याही कडूगोड आठवणीत

     अधिक न रमता वर्तमानकाळात जगायला

     शिकणं जास्त महत्त्वाच असतं. 

    जगणं सुंदर करण्यासाठी तेच अधिक चांगलं.... 

Post a Comment (0)
Previous Post Next Post