Reservation ,आरक्षण

  आरक्षण 



आरक्षण हा शब्दच मला ऐकावा वाटत नाही कारण आरक्षण मिळवण्यासठी कित्येक लोक 

आपला जीव पणाला लावून झगडत आहेत पण, आरक्षण मिळाल्या नंतर काय? 

खरच त्याचा फायदा होतो का किंवा अस म्हणू शकतो कि आरक्षणाचा खरा फायदा ज्यांना

 व्हायला  हवा त्यांना होतो का ?  आरक्षणाचा गैरवापर तर होत नाही ना ? कारण आता 

स्तीथीला ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे ते खरच त्याचा योग्य वापर करतात का ? 

कि, शाळा आणि कॉलेज मध्ये मिळालेली शिष्यवृत्ती व्यसनांसाठी वापरतात, सरकारी 

शाळेमध्ये आरक्षणाच्या जोरावर नियुक्त झालेल्या  शिक्षकांना शिक्षक सुद्धा लिहिता आणि 

वाचता  येत नाही. असे आरक्षण मिळवून तरी काय करायचे ज्याने माणूस मेहनतीला पळवाटा 

शोधतो आणि सहज मिळालेल्या गोष्टींचा गैरवापर करतो. 

म्हणून माझे म्हणणे असे आहे कि आरक्षण हा शब्दच आपल्या  जीवनातून  काढून टाकावा. 

हे माझे वैयक्तिक मत आहे. हि संकल्पना कोणाला आवडली नसेल तर त्यासाठी क्षमस्व. 

आणि ज्यांना पटत असेल त्यांनी नक्की कळवा .

धन्यवाद ..

Post a Comment (0)
Previous Post Next Post