वजन वेगाने कमी करणारे व्यायामाचे तीन सोपे प्रकार

    वजन वेगाने कमी करणारे व्यायामाचे तीन 

               सोपे प्रकार

                     

1.    साईड जंप : दोन्ही पाय जोडून सरळ उभे रहा. आता उजव्या


 पायांवर वजन ठेवून डावीकडे उडी मारा. त्यानंतर लगेच पुन्ह


 उजवीकडे उडी मारा. हे एक चक्र झाले. याप्रमाणे ५ ते १५ चक्रांचा


 एक सेट पूर्ण करा दररोज एक ते तीन सेट करा. 






2.    दोरीवरील उड्या : सुरुवात करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे


 दोरीशिवाय दोरीवर उडी मारण्याचा आणि हात फिरवण्याचा सराव


 करणे. काही दिवसांनी दोरीने सराव करा. सुरुवातीला १० ते ३०


 सेकंदात विभागून २ मिनिटे दोरीवर उद्या मारा.  








3.    फॉरवर्ड हॉप : दोन्ही पाय जोडून सरळ उभे राहा. गुडघे वाकवून


 एक ते दोन फुट पुढे जा. मागे वळा आणि आपण जिथून उडी


 मारली तेथे परत जा. हे एक चक्र झाले. एका सेटमध्ये ५ ते १०


 चक्रे करा. दररोज एक ते तीन सेट करा.


 


छोट्या, परंतु वेगवान  Activity  शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंची

 हालचाल करणाऱ्या तंतुना लक्ष्य करू शकतात. या प्रकारच्या प्रशिक्षणाला

 पॉलिमेट्रिक प्रशिक्षण म्हणतात. हे तंतू उर्जा निर्माण करण्यास मदत करतात.

 हार्वर्डच्या मते, या प्रकारच्या व्यायामामुळे समन्वय, लवचिकता आणि रक्त

 पंप करण्याची हृदयाची क्षमता वाढते. 
वजन कमी करण्यासाठी यापैकी महत्त्वाचे योगासन आपण दररोज करू शकता. 

                
                  

Post a Comment (0)
Previous Post Next Post