Homeकविता सोबत byGossips360 -June 06, 2023 0 सोबत... तू सोबत असताना, आयुष्य किती छानं वाटतं... उनाड मोकळं, एक रान वाटतं.... कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं... खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं.... Tags: कविता Facebook Twitter