Computer shortcut keys

 

संगणकाच्या महत्वाच्या शॉर्टकट कीज जाणून घ्या | संगणकाच्या शॉर्टकट कीज   | Computer shortcut keys  

आजच्या युगात संगणक हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे.  बर्‍याच लोकांसाठी हे  जीवनाचे साधन बनले आहे.  अशा परिस्थितीत, आपण नेहमीच प्रत्येक गोष्ट जलद करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपला वेळ वाचू शकेल आणि तो वेळ इतर कामात वापरता येईल.  चला तर मग आपण संगणकाच्या कीबोर्डचे काही शॉर्टकट जाणून घेऊया ज्याच्या मदतीने संगणक अधिक वेगाने काम करू शकेल.





  • CTRL + C = कॉपी करण्यासाठी.

  • CTRL + V = कॉपी केलेल्या डेटा पेस्ट करण्यासाठी

  • CTRL + A = सर्व सिलेक्ट करण्यासाठी.

  • CTRL + Z = केलेल्या कमला (undo) करण्यासाठी.

  • CTRL + Y =  केलेल्या कामाला पुन्हा (redo) करण्यासाठी.

  • CTRL + X = सिलेक्ट केलेला डेटा कट करण्यासाठी

  • CTRL + I = सेलेक्टेड डेटा इटालिक करण्यासाठी.

  • CTRL + U = सेलेक्टेड डेटा अधोरेखित किंवा अंडरलाईन करण्यासाठी.

  • CTRL + B = सेलेक्टेड डेटा बोल्ड करण्यासाठी.

  • CTRL + R = सेलेक्टेड डेटा ला राईट अलाईनमेंट देण्यासाठी.

  • CTRL + E = सेलेक्टेड डेटा ला सेंटर अलाईनमेंट देण्यासाठी.

  • CTRL + L = सेलेक्टेड डेटा ला लेफ्ट अलाईनमेंट देण्यासाठी.

  • ALT + RIGHT ARROW OR TAB = डिमोट लिस्ट आइटम.

  • ALT + SHIFT + LEFT ARROW = प्रमोट लिस्ट आइटम

  • WINDOW KEY + E = माय कंप्यूटर उघडण्यासाठी.

  • SHIFT + DELETE = कुठल्याही फाईल ला कायमचे डिलीट करण्यासाठी.

  • CTRL + ESC = विंडो स्टार्ट मेनू उघडण्यासाठी

  • ALT + एंटर = कोणत्याही फाईल चा गुणधर्म(प्रॉपर्टी) जाणण्यासाठी

  • WINDOW KEY + M = सगळे विंडोज मिनीमाईझ करण्यासाठी.

  • WINDOW KEY + SHIFT + M = सगळे विंडो मैक्सीमाइज़ करण्यासाठी.

वर दिलेले काही शॉर्टकट वापरून तुम्ही संगणकावर सहज आणि वेगाने काम करू शकता व तुमच्या मित्रापेक्षा स्मार्ट बनू शकता, या लेखाबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंट्सद्वारे प्रकट करू शकता.

                                                         धन्यवाद...
Post a Comment (0)