😘😘खरं प्रेम😘😘

      😘😘खरं प्रेम😘😘

love

   खरं प्रेम कुणालाच कळत नसतं !

   कारण खरं प्रेम हे अबोल असतं !

   कधी नकळत नयनांनी केल जातं !

   तर कधी हळुवार स्परशांनी होतं!

Post a Comment (0)
Previous Post Next Post