सुंदर कविता

                                                                    सुंदर कविता 

नाजुक पाकळ्या 
 किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या 
रोजच उमळत असतात,
नजरेत तसे सर्वच असतात,
परंतु हृदयात भरणारी 
माणसे 
        फारच कमी असतात..❤❤❤

  आठवण
गोड आठवणी आहेत 
तेथे हळुवार भावना आहेत...
हळुवार भावना आहेत 
तेथे अतूट प्रेम आहे...आणि 
जिथे अतूट प्रेम आहे 
तेथे नक्कीच... तूच... आहेस.... 

                                       ❤❤ प्रेम..❤❤

आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे म्हणजे प्रेम 
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम 
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम 
आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम....


Post a Comment (0)
Previous Post Next Post