चिमणी आणि मांजर यांची गोष्ट

  

      चिमणी आणि मांजर यांची गोष्ट 

एक होती चिमणी व एक होती मांजर दोघीही मैत्रिणी होत्या. एकदा या चिमणीचे दुसऱ्या चिमणी सोबत भांडण झाले. तिला दुसऱ्या चिमणीचा खूप राग आला. तिने त्या चिमणीला धडा शिकवायचे ठरवले. पहिली चिमणी मांजराकडे गेली तिला म्हणाले, “तू माझी 


मैत्रीण आहेत. मला मदत कर. ती दुसरी चिमणी मला त्रास देते. तिला मारून टाक. मांजराने दुसऱ्या चिमणीला मारले आणि खाऊन टाकले. मांजराला चिमणीच मांस आवडले. तिला चिमणीचे आणखी मांस हवे वाटले. म्हणून तिने पहिले चिमणीला मारले आणि खाऊन टाकले.
 तात्पर्य : दुसऱ्यांच वाईट केले की आपलं ही वाईटच होतं  
Post a Comment (0)
Previous Post Next Post