आयुष्य...
पुस्तकाची पाने पलटताना एक
विचार
मनात येतो आयुष्याची
पाने
अशीच पलटली तर “क्या
बात
है”
स्वप्नात
अनेक गोष्टी पूर्ण
होतात
पण खऱ्या आयुष्यात
पूर्ण
झाल्या तर “क्या बात है”
काही
लोक स्वार्था साठी
शोधतात
मला पण
निस्वार्थीपणे
कोणी शोधत
आलं
तर “क्या बात है”