सुविचार...
संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त
करत असते एक मेहनतीचे फळ आणि समस्येचे
समाधान.
राग व्देष आणि तिरस्कार ही तिघे संथ गतीने
परिणाम करणारी विष असतात ज्याचे प्राशन
आपण स्वत:हा करत असतो आणि आपल्याला वाटते
त्याने कोणी
दुसरा मारणार आहे.