Google Marathi Input Tools free download

Google Marathi Input Tools | गूगल मराठी इनपुट टूल्स फ्री | Google Input Marathi



मित्रांनो, मराठी मध्ये टायपिंग करणे हे प्रत्येकाला आवडते. त्यासाठी अनेक मराठी कीबोर्ड उपलब्ध आहेत. पण त्यातून मराठी मध्ये टायपिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. गूगल चे Google Input Tools ही सुविधा तुमची मराठी टायपिंग अधिक सोप्पी करते. आज आपण त्याबद्दल पाहणार आहोत. गूगल कंपनीने त्यांचे Google Input Tools Marathi मराठी अँड्रॉइड ॲप पूर्णपणे बंद केले आहे.

परंतु त्यांनी ह्याची ऑनलाईन सुविधा सुरू ठेवली आहे. पण त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागेल. पण कधी कधी इंटरनेट उपलब्ध नसते. मग मराठी मध्ये टायपिंग कशी करायची? तर त्यासाठी हा पूर्ण लेख नक्की वाचा. ह्या लेखात तुम्हाला Google Input Tools Marathi ची Link दिली आहे. ती डाऊनलोड करून तुम्ही मराठी भाषेत पिंग करू शकता.

खाली दिलेल्या लिंक वरून हे Google Marathi Input Tool Download For Windows डाऊनलोड करून घ्या. तसेच हे टूल लॅपटॉप आणि कॉम्प्युटर साठी आहे. त्यामुळे हे अगोदर लॅपटॉप/PC वर Install करून घ्या.

Google Input Tool हे google वर उपलब्ध नाही आणि हे वेबसाईटवरून remove झालेले आहे यामुळे याला तुम्ही Google वरून Download करू शकत नाही. पण माज्याकडे पहिलेच हे Marathi Google Input Tool सॉफ्टवेअर आहे त्यालाच मी download करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे.

google Marathi Input Tools Download केल्यानंतर खालील दिलेल्या स्टेप्स follow करा.

Step 1. Download Button वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक ओपन होईल. ती लिंक डाऊनलोड करण्यासाठी Google Drive पर्यायावर क्लिक करा. तुमच्या लॅपटॉप मध्ये एक Zip file डाऊनलोड होईल.

Step 2. लॅपटॉप वर फाईल डाऊनलोड झाल्यानंतर ती ओपन करा. आणि नंतर install करा. तुम्हाला ज्या Permissions मागितल्या जातील त्या accept करा.

Step 3. सर्व काही झाल्यानंतर आता तुमचा Laptop रिस्टार्ट करा. लॅपटॉप सुरू झाल्यानंतर तुम्हाला मराठी मध्ये टायपिंग करण्यासाठी Google Marathi Input Tools तयार होईल. त्यानंतर तुम्ही लॅपटॉप वर कुठेही minglish टायपिंग करू शकता.

[Minglish म्हणजे Marathi + English. जसे की, Jevlis ka = जेवलीस का. असे इंग्रजी मध्ये टाईप केल्यानंतर मराठी मध्ये टाईप होते.]  


                                        Download Now


Google Marathi Online Input Tool (गूगल मराठी ऑनलाईन इनपुट टूल)

जर तुम्हाला वर दिलेले ऑफलाईन Google Marathi Input Tools नको असेल, तर तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा वापरू शकता. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून ते टूल वापरू शकता.

Step 1 – Download  Now वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही Google च्या Google Marathi Input Tool वर पोहोचाल.

Step 2 – नंतर तिथे तुम्हाला भाषा (language) बदलण्यासाठी एक पर्याय दिलेला असेल. त्यावर क्लिक करून मराठी भाषा सिलेक्ट करा.

Step 3 – अश्या प्रकारे तुम्ही मराठी मध्ये टायपिंग करू शकता.

  हे नक्की वाचा: ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.  नवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी www.gossips1303.co.in वेबसाईट शी जोडून रहा. 


                 



1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post