यशाला आकर्षित करण्याचे रहस्य

 यशाला आकर्षित करण्याचे रहस्य 

मित्रानो नमस्कार, 

आज मी तुम्हाला आशा काही गोष्ठी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला 

तुमच्या कार्य क्षेत्रातयशश्वी होण्यास नक्कीच मदत होईल. 

चला तर थोडक्यात पण प्रभावी उपाय माहित करुन घेण्यास तयार व्हा.

नीटनेटकेपणा

हा सर्वात   महत्वाचा मार्ग आहे यशस्वी होण्याचा.

आता काही जणांना प्रश्न असेल कि , निटनेटकेपणाने राहिल्यास यश कसे मिळेल , 

तर ते पण सांगतो.

आपण स्वतः आणि आपल्या आजू बाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवू तेवढ्या जास्त 

संभावना तुम्ही यशस्वी होण्याच्या  एका  अध्यात्मिक प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे . आणि हे 

तुम्हीही घरी करून पाहू शकता .

 तर प्रयोग असा  होता, 

एका रुद्राक्षाला   एका दोऱ्यात ओऊन घ्या आणि दोऱ्याचे एक टोक हातात धरून ठेवा व 

दुसर्या टोकाला गाठ मारून रुद्राक्ष लटकत ठेवा , आता एक चुरगलेळे कापड  घ्या 

आणि जमिनीवर ठेवा आणि रुद्राक्ष त्यावर लटकत राहू द्या तुम्हाला दिसेल रुद्राक्ष 

घड्याळाच्या विरुद्ध दिशेला (anticlockwise) फिरेल.


                                                  आता तेच कापड घडी घालून 

व्यवस्थित ठेवा आणि पुन्हा रुद्राक्ष त्यावर लटकत राहू द्या आता 

तोच रुद्राक्ष घड्याळाच्या  दिशेला (clockwise) फिरेल. हे कस काय झाल ....

हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाला खूप महत्वाचे  स्थान आहे. रुद्राक्षाला सकारात्मक उर्जेचा 

स्रोत मानला जातो . आणि सकारात्मक उर्जा हि फक्त 

स्वच्छता आणि  निटनेटकेपणाकडे आकर्षित होते , आणि जिथे सकारात्मकता असते 

तिथे यश हमखास येते.

धन्यवाद....

 

       यश                    
                                                                    अपयश


Post a Comment (0)
Previous Post Next Post